Fatiha suresi çevirisi Marathi
بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ(1) १. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे |
الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ(2) २. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे |
الرَّحْمَٰنِ الرَّحِيمِ(3) ३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे |
مَالِكِ يَوْمِ الدِّينِ(4) ४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे |
إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ(5) ५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो |
اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ(6) ६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १ |
صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ(7) ७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा |
Marathi diğer sureler:
En ünlü okuyucuların sesiyle Fatiha Suresi indirin:
Surah Al-Fatihah mp3: yüksek kalitede dinlemek ve indirmek için okuyucuyu seçerek
Ahmed El Agamy
Saad Al Ghamdi
Saud Al Shuraim
Abdul Basit
Abdullah Basfar
Abdullah Al Juhani
Ali Al Hudhaifi
Fares Abbad
Maher Al Muaiqly
Muhammad Jibril
Al Minshawi
Al Hosary
Mishari Al-afasi
Nasser Al Qatami
Yasser Al Dosari
Bizim için dua et, teşekkürler





