सूरा अन-नस्र अरबी आणि मराठी

सूरा अन-नस्र संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (3 आयत — مدنية). अन-नस्र ऐका, अन-नस्र भाषांतर, अन-नस्र mp3, अन-नस्र pdf.

सूरा अन-नस्र वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
إِذَا جَاءَ نَصْرُ اللَّهِ وَالْفَتْحُ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल
وَرَأَيْتَ النَّاسَ يَدْخُلُونَ فِي دِينِ اللَّهِ أَفْوَاجًا ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. आणि लोकांना तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्मा) कडे समूहासमूहांनी येताना पाहाल
فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَاسْتَغْفِرْهُ ۚ إِنَّهُ كَانَ تَوَّابًا ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे
← 109 अन-नस्र (110/114) 111 →
वाचा सूरा अन-नस्र मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

110النصر An-Nasr 📚 3 आयत مدنية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers