सूरा अल-इखलास अरबी आणि मराठी

सूरा अल-इखलास संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (4 आयत — مكية). अल-इखलास ऐका, अल-इखलास भाषांतर, अल-इखलास mp3, अल-इखलास pdf.

सूरा अल-इखलास वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
اللَّهُ الصَّمَدُ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. अल्लाह निरपेक्ष आहे
لَمْ يَلِدْ وَلَمْ يُولَدْ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
وَلَمْ يَكُن لَّهُ كُفُوًا أَحَدٌ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे
← 111 अल-इखलास (112/114) 113 →
वाचा सूरा अल-इखलास मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

112الإخلاص Al-Ikhlas 📚 4 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers