अन-नस्र · 1/3
भाषांतर उच्चार — सूरा अन-नस्र
إِذَا جَاءَ نَصْرُ اللَّهِ وَالْفَتْحُ ۝١
Iza jaa-a nas rullahi walfath
📖 मराठी अर्थ
१. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अन-नस्र

1إِذَا جَاءَ نَصْرُ اللَّهِ وَالْفَتْحُ
१. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल
2وَرَأَيْتَ النَّاسَ يَدْخُلُونَ فِي دِينِ اللَّهِ أَفْوَاجًا
२. आणि लोकांना तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्मा) कडे समूहासमूहांनी येताना पाहाल
3فَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ وَاسْتَغْفِرْهُ ۚ إِنَّهُ كَانَ تَوَّابًا
३. तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे
अन-नस्रकुराण यादी
3आयत
MedinanRevelation
1आयत

भाषांतर — अन-नस्र 1

सूरा अन-नस्र आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल

सूरा आयत 1/3 — सूरा अन-नस्र النصر (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नस्र ऐका, सूरा अन-नस्र भाषांतर, सूरा अन-नस्र mp3, सूरा अन-नस्र pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers