सूरा अल-मसद अरबी आणि मराठी

सूरा अल-मसद संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (5 आयत — مكية). अल-मसद ऐका, अल-मसद भाषांतर, अल-मसद mp3, अल-मसद pdf.

सूरा अल-मसद वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
تَبَّتْ يَدَا أَبِي لَهَبٍ وَتَبَّ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला
مَا أَغْنَىٰ عَنْهُ مَالُهُ وَمَا كَسَبَ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई
سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
وَامْرَأَتُهُ حَمَّالَةَ الْحَطَبِ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
فِي جِيدِهَا حَبْلٌ مِّن مَّسَدٍ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल
← 110 अल-मसद (111/114) 112 →
वाचा सूरा अल-मसद मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

111المسد Al-Masad 📚 5 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers