सूरा अल-कद्र अरबी आणि मराठी
सूरा अल-कद्र संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (5 आयत — مكية). अल-कद्र ऐका, अल-कद्र भाषांतर, अल-कद्र mp3, अल-कद्र pdf.सूरा अल-कद्र वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
إِنَّا أَنزَلْنَاهُ فِي لَيْلَةِ الْقَدْرِ ١
📖 भाषांतर
आयत 1
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले
وَمَا أَدْرَاكَ مَا لَيْلَةُ الْقَدْرِ ٢
📖 भाषांतर
आयत 2
२. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे
لَيْلَةُ الْقَدْرِ خَيْرٌ مِّنْ أَلْفِ شَهْرٍ ٣
📖 भाषांतर
आयत 3
३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे
تَنَزَّلُ الْمَلَائِكَةُ وَالرُّوحُ فِيهَا بِإِذْنِ رَبِّهِم مِّن كُلِّ أَمْرٍ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात
سَلَامٌ هِيَ حَتَّىٰ مَطْلَعِ الْفَجْرِ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते
वाचा सूरा अल-कद्र मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

