सूरा अन-नास अरबी आणि मराठी

सूरा अन-नास संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (6 आयत — مكية). अन-नास ऐका, अन-नास भाषांतर, अन-नास mp3, अन-नास pdf.

सूरा अन-नास वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ النَّاسِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो
مَلِكِ النَّاسِ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
إِلَٰهِ النَّاسِ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
مِن شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
الَّذِي يُوَسْوِسُ فِي صُدُورِ النَّاسِ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी
← 113 अन-नास (114/114)
वाचा सूरा अन-नास मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

114الناس An-Nas 📚 6 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers