सूरा अल-काफिरून अरबी आणि मराठी
सूरा अल-काफिरून संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (6 आयत — مكية). अल-काफिरून ऐका, अल-काफिरून भाषांतर, अल-काफिरून mp3, अल-काफिरून pdf.सूरा अल-काफिरून वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
لَا أَعْبُدُ مَا تَعْبُدُونَ ٢
📖 भाषांतर
आयत 2
२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ ٣
📖 भाषांतर
आयत 3
३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो
وَلَا أَنَا عَابِدٌ مَّا عَبَدتُّمْ ٤
📖 भाषांतर
आयत 4
४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो
لَكُمْ دِينُكُمْ وَلِيَ دِينِ ٦
📖 भाषांतर
आयत 6
६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे
वाचा सूरा अल-काफिरून मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

