सूरा अन-नस्र pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अन-नस्र pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अन-नस्र भाषांतर. सूरा अन-नस्र (Medinan) 3 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अन-नस्र

ﭱﭲﭳﭴﭵﭶ
110:1
१. जेव्हा अल्लाहतर्फे मदत आणि विजय प्राप्त होईल
ﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾ
110:2
२. आणि लोकांना तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्मा) कडे समूहासमूहांनी येताना पाहाल
ﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇ
110:3
३. तेव्हा आपल्या पालनकर्त्याची स्तुती प्रशंसेसह पवित्रता वर्णन करू लागा आणि त्याच्याजवळ क्षमा याचनेची प्रार्थना करीत राहा. निःसंशय, तो मोठा तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आहे
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







