सूरा अल-फलक अरबी आणि मराठी

सूरा अल-फलक संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (5 आयत — مكية). अल-फलक ऐका, अल-फलक भाषांतर, अल-फलक mp3, अल-फलक pdf.

सूरा अल-फलक वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ الْفَلَقِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो
مِن شَرِّ مَا خَلَقَ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे
وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल
وَمِن شَرِّ النَّفَّاثَاتِ فِي الْعُقَدِ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील
← 112 अल-फलक (113/114) 114 →
वाचा सूरा अल-फलक मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

113الفلق Al-Falaq 📚 5 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers