सूरा अत-तकासुर अरबी आणि मराठी

सूरा अत-तकासुर संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (8 आयत — مكية). अत-तकासुर ऐका, अत-तकासुर भाषांतर, अत-तकासुर mp3, अत-तकासुर pdf.

सूरा अत-तकासुर वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
أَلْهَاكُمُ التَّكَاثُرُ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले
حَتَّىٰ زُرْتُمُ الْمَقَابِرَ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले)
كَلَّا سَوْفَ تَعْلَمُونَ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल
ثُمَّ كَلَّا سَوْفَ تَعْلَمُونَ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल
كَلَّا لَوْ تَعْلَمُونَ عِلْمَ الْيَقِينِ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल
لَتَرَوُنَّ الْجَحِيمَ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल
ثُمَّ لَتَرَوُنَّهَا عَيْنَ الْيَقِينِ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल
ثُمَّ لَتُسْأَلُنَّ يَوْمَئِذٍ عَنِ النَّعِيمِ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल
← 101 अत-तकासुर (102/114) 103 →
वाचा सूरा अत-तकासुर मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

102التكاثر At-Takathur 📚 8 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अत-तकासुर — 8 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers