सूरा अल-कारिआ अरबी आणि मराठी

सूरा अल-कारिआ संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (11 आयत — مكية). अल-कारिआ ऐका, अल-कारिआ भाषांतर, अल-कारिआ mp3, अल-कारिआ pdf.

सूरा अल-कारिआ वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
الْقَارِعَةُ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. खडखडविणारी
مَا الْقَارِعَةُ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. काय आहे ती खडखडविणारी
وَمَا أَدْرَاكَ مَا الْقَارِعَةُ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. तुम्हाला काय माहीत की ती खडखडविणारी काय आहे
يَوْمَ يَكُونُ النَّاسُ كَالْفَرَاشِ الْمَبْثُوثِ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. ज्या दिवशी माणसे इतस्ततः विखुरलेल्या कीटक पतंगांप्रमाणे होतील
وَتَكُونُ الْجِبَالُ كَالْعِهْنِ الْمَنفُوشِ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. आणि पर्वत, पिंजलेल्या रंगीत लोकरीसारखे होतील
فَأَمَّا مَن ثَقُلَتْ مَوَازِينُهُ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. मग ज्याचे पारडे वजनात भारी असेल
فَهُوَ فِي عِيشَةٍ رَّاضِيَةٍ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. तर तो ऐष-आरामाच्या जीवनात असेल
وَأَمَّا مَنْ خَفَّتْ مَوَازِينُهُ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. आणि ज्याचे पारडे वजनात हलके असेल
فَأُمُّهُ هَاوِيَةٌ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. तर त्याचे ठिकाण ‘हाविया’ आहे
وَمَا أَدْرَاكَ مَا هِيَهْ ۝١٠
📖 भाषांतर आयत 10
१०. आणि तुम्हाला काय माहीत की ती काय आहे
نَارٌ حَامِيَةٌ ۝١١
📖 भाषांतर आयत 11
११. ती खूप प्रखरतेने भडकत असलेली आग आहे
← 100 अल-कारिआ (101/114) 102 →
वाचा सूरा अल-कारिआ मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

101القارعة Al-Qari'ah 📚 11 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अल-कारिआ — 11 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers