सूरा अल-अस्र अरबी आणि मराठी

सूरा अल-अस्र संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (3 आयत — مكية). अल-अस्र ऐका, अल-अस्र भाषांतर, अल-अस्र mp3, अल-अस्र pdf.

सूरा अल-अस्र वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
وَالْعَصْرِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. काळाची शपथ
إِنَّ الْإِنسَانَ لَفِي خُسْرٍ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला
← 102 अल-अस्र (103/114) 104 →
वाचा सूरा अल-अस्र मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

103العصر Al-'Asr 📚 3 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers