PDF —
8 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अत-तकासुर pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अत-तकासुर pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अत-तकासुर भाषांतर. सूरा अत-तकासुर (Meccan) 8 आयत.

← अल-कारिआसूरा अत-तकासुर अल-अस्र →


8 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮣﮤﮥ
102:1 १. जास्तीत जास्त मिळविण्याच्या मोहाने तुम्हाला गाफील करून टाकले
ﮦﮧﮨﮩ
102:2 २. येथेपर्यर्ंत की तुम्ही कब्रस्तानात जाऊन पोहोचले (दफन झाले)
ﮪﮫﮬﮭ
102:3 ३. मुळीच नाही, तुम्ही लवकरच जाणून घ्याल
ﮮﮯﮰﮱﯓ
102:4 ४. मुळीच नाही, तुम्हाला फार लवकर कळून येईल
ﯔﯕﯖﯗﯘﯙ
102:5 ५. मुळीच नाही, जर तुम्ही खात्रीशीरपणे जाणून घ्याल
ﯚﯛﯜ
102:6 ६. तर निश्चितच तुम्ही जहन्नम जरूर पाहाल
ﯝﯞﯟﯠﯡ
102:7 ७. आणि तुम्ही तिला विश्वासाच्या डोळ्यांनी पाहाल
ﯢﯣﯤﯥﯦﯧ
102:8 ८. मग त्या दिवशी तुम्हाला निश्चितपणे कृपा देणग्यांबाबत विचारले जाईल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers