सूरा कुरैश अरबी आणि मराठी

सूरा कुरैश संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (4 आयत — مكية). कुरैश ऐका, कुरैश भाषांतर, कुरैश mp3, कुरैश pdf.

सूरा कुरैश वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
لِإِيلَافِ قُرَيْشٍ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
إِيلَافِهِمْ رِحْلَةَ الشِّتَاءِ وَالصَّيْفِ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
فَلْيَعْبُدُوا رَبَّ هَٰذَا الْبَيْتِ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे
الَّذِي أَطْعَمَهُم مِّن جُوعٍ وَآمَنَهُم مِّنْ خَوْفٍ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली
← 105 कुरैश (106/114) 107 →
वाचा सूरा कुरैश मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

106قريش Quraysh 📚 4 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers