कुरैश · 3/4
भाषांतर उच्चार — सूरा कुरैश
فَلْيَعْبُدُوا رَبَّ هَٰذَا الْبَيْتِ ۝٣
Fal y`abudu rabba haazal-bait
📖 मराठी अर्थ
३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-4 — सूरा कुरैश

1لِإِيلَافِ قُرَيْشٍ
१. कुरैशला आसक्ती मिळवून देण्याकरिता
2إِيلَافِهِمْ رِحْلَةَ الشِّتَاءِ وَالصَّيْفِ
२. (अर्थात) त्यांना सर्दी व गरमीच्या प्रवासाची सवय लावून देण्याकरिता
3فَلْيَعْبُدُوا رَبَّ هَٰذَا الْبَيْتِ
३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत राहिले पाहिजे
4الَّذِي أَطْعَمَهُم مِّن جُوعٍ وَآمَنَهُم مِّنْ خَوْفٍ
४. ज्याने त्यांना भुकेल्या अवस्थेत खायला दिले आणि भय-दहशतीच्या अवस्थेत शांती (सुरक्षा) प्रदान केली
कुरैशकुराण यादी
4आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — कुरैश 3

सूरा कुरैश आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. त्यांनी (कृतज्ञता म्हणून) या घराच्या (काबागृहाच्या) स्वामीची उपासना करीत…

सूरा आयत 3/4 — सूरा कुरैश قريش (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा कुरैश ऐका, सूरा कुरैश भाषांतर, सूरा कुरैश mp3, सूरा कुरैश pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers