सूरा अल-माऊन अरबी आणि मराठी

सूरा अल-माऊन संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (7 आयत — مكية). अल-माऊन ऐका, अल-माऊन भाषांतर, अल-माऊन mp3, अल-माऊन pdf.

सूरा अल-माऊन वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy
M Mahmoud Khalil Al-Husary
A Abdurrahman As-Sudais
M Mohamed Siddiq Al-Minshawi
A Abdul Basit Abdul Samad
A Ali Al-Hudhaify
A Ahmed ibn Ali al-Ajamy
A Abu Bakr Ash-Shaatree
M Muhammad Ayyoub
A Abdullah Basfar
A Abdullah Al-Juhani
M Maher Al Muaiqly
x1
أَرَأَيْتَ الَّذِي يُكَذِّبُ بِالدِّينِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितो
فَذَٰلِكَ الَّذِي يَدُعُّ الْيَتِيمَ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतो
وَلَا يَحُضُّ عَلَىٰ طَعَامِ الْمِسْكِينِ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाही
فَوَيْلٌ لِّلْمُصَلِّينَ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहे
الَّذِينَ هُمْ عَن صَلَاتِهِمْ سَاهُونَ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेत
الَّذِينَ هُمْ يُرَاءُونَ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. जे केवळ देखावा दाखवितात
وَيَمْنَعُونَ الْمَاعُونَ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात
← 106 अल-माऊन (107/114) 108 →
वाचा सूरा अल-माऊन मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

107الماعون Al-Ma'un 📚 7 आयत مكية

आयतनिहाय – सूरा अल-माऊन — 7 आयत




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers