सूरा अल-फील अरबी आणि मराठी

सूरा अल-फील संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (5 आयत — مكية). अल-फील ऐका, अल-फील भाषांतर, अल-फील mp3, अल-फील pdf.

सूरा अल-फील वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِأَصْحَابِ الْفِيلِ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला
أَلَمْ يَجْعَلْ كَيْدَهُمْ فِي تَضْلِيلٍ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. काय त्यांचा डाव असफल नाही केला
وَأَرْسَلَ عَلَيْهِمْ طَيْرًا أَبَابِيلَ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या
تَرْمِيهِم بِحِجَارَةٍ مِّن سِجِّيلٍ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते
فَجَعَلَهُمْ كَعَصْفٍ مَّأْكُولٍ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले
← 104 अल-फील (105/114) 106 →
वाचा सूरा अल-फील मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

105الفيل Al-Fil 📚 5 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers