अल-फलक · 4/5
भाषांतर उच्चार — अल-फलक
وَمِن شَرِّ النَّفَّاثَاتِ فِي الْعُقَدِ ۝٤
Wa min sharrin-naffaa-thaati fil `uqad
📖 मराठी अर्थ
४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
🎧 ऐका

📜 आयत 2-5 — अल-फलक

2مِن شَرِّ مَا خَلَقَ
२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे
3وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ
३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल
4وَمِن شَرِّ النَّفَّاثَاتِ فِي الْعُقَدِ
४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
5وَمِن شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ
५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील
अल-फलककुराण यादी
5आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-फलक 4

सूरा अल-फलक आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)

सूरा आयत 4/5 — अल-फलक الفلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फलक ऐका, अल-फलक भाषांतर, अल-फलक mp3, अल-फलक pdf. आयत 2–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers