सूरा अल-फलक pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-फलक pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-फलक भाषांतर. सूरा अल-फलक (Meccan) 5 आयत.
Related
- सूरा अल-फलक भाषांतरमराठी
- सूरा अल-फलक mp3ऐका
- Quran Index मराठी114
More सूरा PDF
सूरा अल-फलक

ﭤﭥﭦﭧﭨ
113:1
१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो
ﭩﭪﭫﭬﭭ
113:2
२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे
ﭮﭯﭰﭱﭲﭳ
113:3
३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल
ﭴﭵﭶﭷﭸﭹ
113:4
४. आणि गाठी (बांधून त्या) वर फुंकणारींच्या उपद्रवापासून (ही)
ﭺﭻﭼﭽﭾﭿ
113:5
५. आणि ईर्ष्या करणाऱ्यांच्या उपद्रवापासूनही, जेव्हा ते ईर्ष्या करतील
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







