अल-फलक · 1/5
भाषांतर उच्चार — सूरा अल-फलक
قُلْ أَعُوذُ بِرَبِّ الْفَلَقِ ۝١
Qul a`uzoo bi rabbil-falaq
📖 मराठी अर्थ
१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-फलक

1قُلْ أَعُوذُ بِرَبِّ الْفَلَقِ
१. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो
2مِن شَرِّ مَا خَلَقَ
२. त्या प्रत्येक वस्तूच्या उपद्रवापासून जी त्याने निर्माण केली आहे
3وَمِن شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ
३. आणि अंधारमय रात्रीच्या उपद्रवापासून, जेव्हा तिचा अंधार पसरेल
अल-फलककुराण यादी
5आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-फलक 1

सूरा अल-फलक आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. तुम्ही सांगा की मी प्रातःकाळच्या स्वामीच्या शरणात येतो

सूरा आयत 1/5 — सूरा अल-फलक الفلق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-फलक ऐका, सूरा अल-फलक भाषांतर, सूरा अल-फलक mp3, सूरा अल-फलक pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers