अल-कद्र · 1/5
भाषांतर उच्चार — सूरा अल-कद्र
إِنَّا أَنزَلْنَاهُ فِي لَيْلَةِ الْقَدْرِ ۝١
Innaa anzalnaahu fee lailatil qadr
📖 मराठी अर्थ
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले

🎧 ऐका


📜 आयत 1-3 — सूरा अल-कद्र

1إِنَّا أَنزَلْنَاهُ فِي لَيْلَةِ الْقَدْرِ
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले
2وَمَا أَدْرَاكَ مَا لَيْلَةُ الْقَدْرِ
२. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे
3لَيْلَةُ الْقَدْرِ خَيْرٌ مِّنْ أَلْفِ شَهْرٍ
३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे
अल-कद्रकुराण यादी
5आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-कद्र 1

सूरा अल-कद्र आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री…

सूरा आयत 1/5 — सूरा अल-कद्र القدر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कद्र ऐका, सूरा अल-कद्र भाषांतर, सूरा अल-कद्र mp3, सूरा अल-कद्र pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers