सूरा अल-कद्र pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-कद्र pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-कद्र भाषांतर. सूरा अल-कद्र (Meccan) 5 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-कद्र

ﭴﭵﭶﭷﭸﭹ
97:1
१. निःसंशय, आम्ही या (कुरआना) ला कद्र (बरकती) च्या रात्री अवतरित केले
ﭺﭻﭼﭽﭾﭿ
97:2
२. तुम्हाला काय माहीत की कद्रची रात्र काय आहे
ﮀﮁﮂﮃﮄﮅﮆ
97:3
३. कद्रची रात्र एक हजार महिन्यांपेक्षा उत्तम आहे
ﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐ
97:4
४. या रात्री (प्रत्येक कार्य पार पाडण्यास) आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने फरिश्ते आणि रुह (जिब्रील) अवतरित होतात
ﮑﮒﮓﮔﮕﮖ
97:5
५. ही रात्र पूर्णपणे सलामतीची असते आणि प्रातःकाळाचा उदय (पहाट) होईपर्यंत असते
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







