सूरा अल-अलक अरबी आणि मराठी
सूरा अल-अलक संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (19 आयत — مكية). अल-अलक ऐका, अल-अलक भाषांतर, अल-अलक mp3, अल-अलक pdf.सूरा अल-अलक वाचा आणि ऐका
🎧 आयत
M
Mishary Rashid Alafasy
✓
Mishary Rashid Alafasy
✓
M
Mahmoud Khalil Al-Husary
✓
Mahmoud Khalil Al-Husary
✓
A
Abdurrahman As-Sudais
✓
Abdurrahman As-Sudais
✓
M
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
Mohamed Siddiq Al-Minshawi
✓
A
Abdul Basit Abdul Samad
✓
Abdul Basit Abdul Samad
✓
A
Ali Al-Hudhaify
✓
Ali Al-Hudhaify
✓
A
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
Ahmed ibn Ali al-Ajamy
✓
A
Abu Bakr Ash-Shaatree
✓
Abu Bakr Ash-Shaatree
✓
M
Muhammad Ayyoub
✓
Muhammad Ayyoub
✓
A
Abdullah Basfar
✓
Abdullah Basfar
✓
A
Abdullah Al-Juhani
✓
Abdullah Al-Juhani
✓
M
Maher Al Muaiqly
✓
Maher Al Muaiqly
✓
—
x1
اقْرَأْ بِاسْمِ رَبِّكَ الَّذِي خَلَقَ ١
📖 भाषांतर
आयत 1
१. पठण करा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने, ज्याने निर्माण केले
خَلَقَ الْإِنسَانَ مِنْ عَلَقٍ ٢
📖 भाषांतर
आयत 2
२. ज्याने मानवाला रक्ताच्या लोथड्या (गोळ्या) पासून निर्माण केले
اقْرَأْ وَرَبُّكَ الْأَكْرَمُ ٣
📖 भाषांतर
आयत 3
३. तुम्ही पठण करीत राहा तुमचा पालनकर्ता मोठा कृपाशील आहे
عَلَّمَ الْإِنسَانَ مَا لَمْ يَعْلَمْ ٥
📖 भाषांतर
आयत 5
५. ज्याने माणसाला ते शिकविले, जे तो जाणत नव्हता
إِنَّ إِلَىٰ رَبِّكَ الرُّجْعَىٰ ٨
📖 भाषांतर
आयत 8
८. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याकडेच परत जायचे आहे
أَرَأَيْتَ الَّذِي يَنْهَىٰ ٩
📖 भाषांतर
आयत 9
९. (बरे) त्यालाही तुम्ही पाहिले, जो (एका दासाला) रोखतो
أَرَأَيْتَ إِن كَانَ عَلَى الْهُدَىٰ ١١
📖 भाषांतर
आयत 11
११. आता तुम्हीच सांगा जर तो सन्मार्गावर असेल
أَرَأَيْتَ إِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ ١٣
📖 भाषांतर
आयत 13
१३. बरे पाहा तर, जर हा खोटे ठरवित असेल आणि तोंड फिरवित असेल
أَلَمْ يَعْلَم بِأَنَّ اللَّهَ يَرَىٰ ١٤
📖 भाषांतर
आयत 14
१४. काय हा हे नाही जाणत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याला चांगल्या प्रकारे पाहात आहे
كَلَّا لَئِن لَّمْ يَنتَهِ لَنَسْفَعًا بِالنَّاصِيَةِ ١٥
📖 भाषांतर
आयत 15
१५. निश्चितच, जर त्याने आपले वाईट वर्तन सोडले नाही तर आम्ही त्याच्या माथ्यावरचे केस धरून त्याला फरफटत ओढू
كَلَّا لَا تُطِعْهُ وَاسْجُدْ وَاقْتَرِب ۩ ١٩
📖 भाषांतर
आयत 19
१९. खबरदार! त्याचे म्हणणे मुळीच मान्य करू नका आणि सजदा करा व (अल्लाहशी) निकट व्हा
वाचा सूरा अल-अलक मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ
पवित्र कुराण
Tuesday, August 18, 2026
Don't forget us in your sincere prayers

