सूरा अल-कौसर अरबी आणि मराठी

सूरा अल-कौसर संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (3 आयत — مكية). अल-कौसर ऐका, अल-कौसर भाषांतर, अल-कौसर mp3, अल-कौसर pdf.

सूरा अल-कौसर वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
إِنَّا أَعْطَيْنَاكَ الْكَوْثَرَ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे
فَصَلِّ لِرَبِّكَ وَانْحَرْ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा
إِنَّ شَانِئَكَ هُوَ الْأَبْتَرُ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे
← 107 अल-कौसर (108/114) 109 →
वाचा सूरा अल-कौसर मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

108الكوثر Al-Kawthar 📚 3 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers