सूरा अल-कौसर pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-कौसर pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-कौसर भाषांतर. सूरा अल-कौसर (Meccan) 3 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-कौसर

ﮆﮇﮈﮉ
108:1
१. निःसंशय, आम्ही तुम्हाला कौसर (आणि बरेच काही) प्रदान केले आहे
ﮊﮋﮌﮍ
108:2
२. तेव्हा, तुम्ही आपल्या पालनकर्त्यासाठी नमाज पढा आणि कुर्बानी करा
ﮎﮏﮐﮑﮒ
108:3
३. निःसंशय, तुमचा शत्रूच बेवारशी आणि नाव-निशाण नसलेला आहे
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







