अल-इखलास · 1/4
भाषांतर उच्चार — सूरा अल-इखलास
قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ ۝١
Qul huwal laahu ahad
📖 मराठी अर्थ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे

🎧 ऐका


📜 आयत 1-3 — सूरा अल-इखलास

1قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
2اللَّهُ الصَّمَدُ
२. अल्लाह निरपेक्ष आहे
3لَمْ يَلِدْ وَلَمْ يُولَدْ
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
अल-इखलासकुराण यादी
4आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-इखलास 1

सूरा अल-इखलास आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे

सूरा आयत 1/4 — सूरा अल-इखलास الإخلاص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इखलास ऐका, सूरा अल-इखलास भाषांतर, सूरा अल-इखलास mp3, सूरा अल-इखलास pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers