अल-इखलास · 2/4
भाषांतर उच्चार — सूरा अल-इखलास
اللَّهُ الصَّمَدُ ۝٢
Allah hus-samad
📖 मराठी अर्थ
२. अल्लाह निरपेक्ष आहे

🎧 ऐका


📜 आयत 1-4 — सूरा अल-इखलास

1قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
2اللَّهُ الصَّمَدُ
२. अल्लाह निरपेक्ष आहे
3لَمْ يَلِدْ وَلَمْ يُولَدْ
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
4وَلَمْ يَكُن لَّهُ كُفُوًا أَحَدٌ
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे
अल-इखलासकुराण यादी
4आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-इखलास 2

सूरा अल-इखलास आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. अल्लाह निरपेक्ष आहे

सूरा आयत 2/4 — सूरा अल-इखलास الإخلاص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-इखलास ऐका, सूरा अल-इखलास भाषांतर, सूरा अल-इखलास mp3, सूरा अल-इखलास pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers