सूरा अल-इखलास pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-इखलास pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-इखलास भाषांतर. सूरा अल-इखलास (Meccan) 4 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-इखलास

ﭑﭒﭓﭔﭕ
112:1
१. तुम्ही सांगा की तो अल्लाह एकमेव आहे
ﭖﭗﭘ
112:2
२. अल्लाह निरपेक्ष आहे
ﭙﭚﭛﭜﭝ
112:3
३. ना त्याच्यापासून कोणी जन्मास आला ना तो कोणापासून जन्मला
ﭞﭟﭠﭡﭢﭣ
112:4
४. आणि ना कोणी त्याचा समकक्ष आहे
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







