PDF —
5 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-फील pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-फील pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-फील भाषांतर. सूरा अल-फील (Meccan) 5 आयत.

← अल-हुमजासूरा अल-फील कुरैश →


5 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮍﮎﮏﮐﮑﮒﮓﮔ
105:1 १. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी कसा व्यवहार केला
ﮕﮖﮗﮘﮙﮚ
105:2 २. काय त्यांचा डाव असफल नाही केला
ﮛﮜﮝﮞﮟ
105:3 ३. आणि त्यांच्यावर पक्ष्यांच्या झुंडीवर झुंडी पाठविल्या
ﮠﮡﮢﮣﮤ
105:4 ४. जे त्यांच्यावर माती आणि दगडांच्या खड्यांचा मारा करीत होते
ﮥﮦﮧﮨ
105:5 ५. मग त्यांना खाऊन टाकलेल्या भूशा (चोथ्या) प्रमाणे करून टाकले

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers