सूरा अल-हुमजा अरबी आणि मराठी

सूरा अल-हुमजा संपूर्ण मराठी भाषांतर, उच्चार आणि ऑडिओ तिलावतीसह वाचा. आयतनिहाय मराठी अर्थ. (9 आयत — مكية). अल-हुमजा ऐका, अल-हुमजा भाषांतर, अल-हुमजा mp3, अल-हुमजा pdf.

सूरा अल-हुमजा वाचा आणि ऐका

🎧 आयत
M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
—
x1
bismillah
وَيْلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ ۝١
📖 भाषांतर आयत 1
१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल
الَّذِي جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُ ۝٢
📖 भाषांतर आयत 2
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो
يَحْسَبُ أَنَّ مَالَهُ أَخْلَدَهُ ۝٣
📖 भाषांतर आयत 3
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील
كَلَّا ۖ لَيُنبَذَنَّ فِي الْحُطَمَةِ ۝٤
📖 भाषांतर आयत 4
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल
وَمَا أَدْرَاكَ مَا الْحُطَمَةُ ۝٥
📖 भाषांतर आयत 5
५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल
نَارُ اللَّهِ الْمُوقَدَةُ ۝٦
📖 भाषांतर आयत 6
६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल
الَّتِي تَطَّلِعُ عَلَى الْأَفْئِدَةِ ۝٧
📖 भाषांतर आयत 7
७. जी हृदयांवर चढतच जाईल
إِنَّهَا عَلَيْهِم مُّؤْصَدَةٌ ۝٨
📖 भाषांतर आयत 8
८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल
فِي عَمَدٍ مُّمَدَّدَةٍ ۝٩
📖 भाषांतर आयत 9
९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये
← 103 अल-हुमजा (104/114) 105 →
वाचा सूरा अल-हुमजा मराठी भाषांतर – अरबी मजकूर आणि ऑडिओ

104الهمزة Al-Humazah 📚 9 आयत مكية



पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers