अल-अंकबूत · 1/69
भाषांतर उच्चार — सूरा अल-अंकबूत
الم ۝١
Alif-Laaam-Meeem
📖 मराठी अर्थ
१. अलिफ - लाम - मीम

🎧 ऐका


📜 आयत 1-3 — सूरा अल-अंकबूत

1الم
१. अलिफ - लाम - मीम
2أَحَسِبَ النَّاسُ أَن يُتْرَكُوا أَن يَقُولُوا آمَنَّا وَهُمْ لَا يُفْتَنُونَ
२. काय लोकांनी असे समजून घेतले आहे की त्यांच्या केवळ या बोलण्यावर की आम्ही ईमान राखले आहे, त्यांना परीक्षा घेतल्याविना असेच सोडून दिले जाईल?१
3وَلَقَدْ فَتَنَّا الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ ۖ فَلَيَعْلَمَنَّ اللَّهُ الَّذِينَ صَدَقُوا وَلَيَعْلَمَنَّ الْكَاذِبِينَ
३. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचीही आम्ही चांगल्या प्रकारे कसोटी घेतली. निःसंशय, अल्लाह त्यांनाही जाणून घेईल, जे खरे बोलतात, आणि त्यांनाही जाणून घेईल जे खोटारडे आहेत
अल-अंकबूतकुराण यादी
69आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-अंकबूत 1

सूरा अल-अंकबूत आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. अलिफ - लाम - मीम

सूरा आयत 1/69 — सूरा अल-अंकबूत العنكبوت (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अंकबूत ऐका, सूरा अल-अंकबूत भाषांतर, सूरा अल-अंकबूत mp3, सूरा अल-अंकबूत pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers