अल-काफिरून · 4/6
भाषांतर उच्चार — अल-काफिरून
وَلَا أَنَا عَابِدٌ مَّا عَبَدتُّمْ ۝٤
Wa laa ana `abidum maa `abattum
📖 मराठी अर्थ
४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-काफिरून

2لَا أَعْبُدُ مَا تَعْبُدُونَ
२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
3وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ
३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो
4وَلَا أَنَا عَابِدٌ مَّا عَبَدتُّمْ
४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
5وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ
५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो
6لَكُمْ دِينُكُمْ وَلِيَ دِينِ
६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे
अल-काफिरूनकुराण यादी
6आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-काफिरून 4

सूरा अल-काफिरून आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना…

सूरा आयत 4/6 — अल-काफिरून الكافرون (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-काफिरून ऐका, अल-काफिरून भाषांतर, अल-काफिरून mp3, अल-काफिरून pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers