अल-काफिरून · 1/6
भाषांतर उच्चार — अल-काफिरून
قُلْ يَا أَيُّهَا الْكَافِرُونَ ۝١
Qul yaa-ai yuhal kaafiroon
📖 मराठी अर्थ
१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-काफिरून

1قُلْ يَا أَيُّهَا الْكَافِرُونَ
१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो
2لَا أَعْبُدُ مَا تَعْبُدُونَ
२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
3وَلَا أَنتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ
३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो
अल-काफिरूनकुराण यादी
6आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-काफिरून 1

सूरा अल-काफिरून आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो

सूरा आयत 1/6 — अल-काफिरून الكافرون (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-काफिरून ऐका, अल-काफिरून भाषांतर, अल-काफिरून mp3, अल-काफिरून pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers