सूरा अल-काफिरून pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-काफिरून pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-काफिरून भाषांतर. सूरा अल-काफिरून (Meccan) 6 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-काफिरून

ﭑﭒﭓﭔ
109:1
१. तुम्ही सांगून टाका की हे इन्कारी लोकांनो
ﭕﭖﭗﭘﭙ
109:2
२. ना मी उपासना करतो त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
ﭚﭛﭜﭝﭞﭟ
109:3
३. ना तुम्ही उपासना करणारे आहात त्याची, ज्याची मी उपासना करतो
ﭠﭡﭢﭣﭤﭥ
109:4
४. आणि ना मी उपासना करेन त्याची, ज्याची तुम्ही उपासना करता
ﭦﭧﭨﭩﭪﭫ
109:5
५. आणि ना तुम्ही त्याची उपासना कराल, ज्याची मी उपासना करतो
ﭬﭭﭮﭯﭰ
109:6
६. तुमच्यासाठी तुमचा दीन (धर्म) आहे आणि माझ्यासाठी माझा दीन (धर्म) आहे
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







