PDF —
6 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अन-नास pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अन-नास pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अन-नास भाषांतर. सूरा अन-नास (Meccan) 6 आयत.

← अल-फलकसूरा अन-नास


6 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮀﮁﮂﮃﮄ
114:1 १. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो
ﮅﮆﮇ
114:2 २. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
ﮈﮉﮊ
114:3 ३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
ﮋﮌﮍﮎﮏ
114:4 ४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
ﮐﮑﮒﮓﮔﮕ
114:5 ५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
ﮖﮗﮘﮙ
114:6 ६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers