अन-नास · 5/6
भाषांतर उच्चार — अन-नास
الَّذِي يُوَسْوِسُ فِي صُدُورِ النَّاسِ ۝٥
Al lazee yuwas wisu fee sudoorin naas
📖 मराठी अर्थ
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
🎧 ऐका

📜 आयत 3-6 — अन-नास

3إِلَٰهِ النَّاسِ
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
4مِن شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
5الَّذِي يُوَسْوِسُ فِي صُدُورِ النَّاسِ
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
6مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ
६. (मग तो) जिन्नांपैकी असो किंवा माणसांपैकी
अन-नासकुराण यादी
6आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अन-नास 5

सूरा अन-नास आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो

सूरा आयत 5/6 — अन-नास الناس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नास ऐका, अन-नास भाषांतर, अन-नास mp3, अन-नास pdf. आयत 3–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers