अन-नास · 2/6
भाषांतर उच्चार — अन-नास
مَلِكِ النَّاسِ ۝٢
Malikin naas
📖 मराठी अर्थ
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
🎧 ऐका

📜 आयत 1-4 — अन-नास

1قُلْ أَعُوذُ بِرَبِّ النَّاسِ
१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो
2مَلِكِ النَّاسِ
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
3إِلَٰهِ النَّاسِ
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
4مِن شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
अन-नासकुराण यादी
6आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अन-नास 2

सूरा अन-नास आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. लोकांच्या स्वामीच्या (आणि)

सूरा आयत 2/6 — अन-नास الناس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नास ऐका, अन-नास भाषांतर, अन-नास mp3, अन-नास pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers