अन-नास · 3/6
भाषांतर उच्चार — सूरा अन-नास
إِلَٰهِ النَّاسِ ۝٣
Ilaahin naas
📖 मराठी अर्थ
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)

🎧 ऐका


📜 आयत 1-5 — सूरा अन-नास

1قُلْ أَعُوذُ بِرَبِّ النَّاسِ
१. तुम्ही सांगा, मी लोकांच्या पालनकर्त्याच्या शरणात येतो
2مَلِكِ النَّاسِ
२. लोकांच्या स्वामीच्या (आणि)
3إِلَٰهِ النَّاسِ
३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)
4مِن شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ
४. (मनात) कुविचार टाकणाऱ्या, मागे हटणाऱ्याच्या उपद्रवापासून
5الَّذِي يُوَسْوِسُ فِي صُدُورِ النَّاسِ
५. जो लोकांच्या मनात वाईट विचार टाकतो
अन-नासकुराण यादी
6आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अन-नास 3

सूरा अन-नास आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. लोकांच्या उपास्या (अल्लाह) च्या (आश्रयात)

सूरा आयत 3/6 — सूरा अन-नास الناس (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नास ऐका, सूरा अन-नास भाषांतर, सूरा अन-नास mp3, सूरा अन-नास pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers