अल-अस्र · 1/3
भाषांतर उच्चार — सूरा अल-अस्र
وَالْعَصْرِ ۝١
Wal` asr
📖 मराठी अर्थ
१. काळाची शपथ

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-3 — सूरा अल-अस्र

1وَالْعَصْرِ
१. काळाची शपथ
2إِنَّ الْإِنسَانَ لَفِي خُسْرٍ
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
3إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ
३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला
अल-अस्रकुराण यादी
3आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-अस्र 1

सूरा अल-अस्र आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. काळाची शपथ

सूरा आयत 1/3 — सूरा अल-अस्र العصر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-अस्र ऐका, सूरा अल-अस्र भाषांतर, सूरा अल-अस्र mp3, सूरा अल-अस्र pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers