अल-अस्र · 2/3
भाषांतर उच्चार — अल-अस्र
إِنَّ الْإِنسَانَ لَفِي خُسْرٍ ۝٢
Innal insaana lafee khusr
📖 मराठी अर्थ
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-अस्र

1وَالْعَصْرِ
१. काळाची शपथ
2إِنَّ الْإِنسَانَ لَفِي خُسْرٍ
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
3إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ
३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला
अल-अस्रकुराण यादी
3आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अल-अस्र 2

सूरा अल-अस्र आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत

सूरा आयत 2/3 — अल-अस्र العصر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-अस्र ऐका, अल-अस्र भाषांतर, अल-अस्र mp3, अल-अस्र pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers