PDF —
सूरा अल-अस्र pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-अस्र pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-अस्र भाषांतर. सूरा अल-अस्र (Meccan) 3 आयत.
More सूरा PDF
सूरा अल-अस्र

ﭑﭒ
103:1
१. काळाची शपथ
ﭓﭔﭕﭖﭗ
103:2
२. वस्तुत सारे मानव पूर्णतः घाट्यात आहेत
ﭘﭙﭚﭛﭜﭝﭞﭟﭠﭡ
103:3
३. मात्र त्या लोकांखेरीज, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले आणि (ज्यांनी) आपसात सत्यावर कायम राहण्याची ताकीद केली आणि एकमेकांना धीर संयम राखण्याचा उपदेश केला
पवित्र कुराण
Wednesday, September 30, 2026
Don't forget us in your sincere prayers







