सूरा अल-माऊन pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-माऊन pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-माऊन भाषांतर. सूरा अल-माऊन (Meccan) 7 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-माऊन

ﭦﭧﭨﭩﭪ
107:1
१. काय तुम्ही (त्यालाही) पाहिले जो मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवितो
ﭫﭬﭭﭮﭯ
107:2
२. हाच तो होय, जो अनाथाला धक्के मारतो
ﭰﭱﭲﭳﭴﭵ
107:3
३. आणि गरीबाला जेवु घालण्यास प्रोत्साहन देत नाही
ﭶﭷﭸ
107:4
४. त्या नमाजी लोकांकरिता ‘वैल’ (नामक जहन्नमची एक जागा) आहे
ﭹﭺﭻﭼﭽﭾ
107:5
५. जे आपल्या नमाजांपासून गाफील आहेत
ﭿﮀﮁﮂ
107:6
६. जे केवळ देखावा दाखवितात
ﮃﮄﮅ
107:7
७. आणि वापरण्याची वस्तू रोखून धरतात
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







