अल-मसद · 3/5
भाषांतर उच्चार — सूरा अल-मसद
سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ ۝٣
Sa yas laa naran zaata lahab
📖 मराठी अर्थ
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 1-5 — सूरा अल-मसद

1تَبَّتْ يَدَا أَبِي لَهَبٍ وَتَبَّ
१. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला
2مَا أَغْنَىٰ عَنْهُ مَالُهُ وَمَا كَسَبَ
२. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई
3سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
4وَامْرَأَتُهُ حَمَّالَةَ الْحَطَبِ
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
5فِي جِيدِهَا حَبْلٌ مِّن مَّسَدٍ
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल
अल-मसदकुराण यादी
5आयत
MeccanRevelation
3आयत

भाषांतर — अल-मसद 3

सूरा अल-मसद आयत 3 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल

सूरा आयत 3/5 — सूरा अल-मसद المسد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मसद ऐका, सूरा अल-मसद भाषांतर, सूरा अल-मसद mp3, सूरा अल-मसद pdf. आयत 1–5. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers