अल-मसद · 5/5
भाषांतर उच्चार — सूरा अल-मसद
فِي جِيدِهَا حَبْلٌ مِّن مَّسَدٍ ۝٥
Fee jeediha hab lum mim-masad
📖 मराठी अर्थ
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल

🎧 ऐका


📜 आयत 3-5 — सूरा अल-मसद

3سَيَصْلَىٰ نَارًا ذَاتَ لَهَبٍ
३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
4وَامْرَأَتُهُ حَمَّالَةَ الْحَطَبِ
४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
5فِي جِيدِهَا حَبْلٌ مِّن مَّسَدٍ
५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल
अल-मसदकुराण यादी
5आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अल-मसद 5

सूरा अल-मसद आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल

सूरा आयत 5/5 — सूरा अल-मसद المسد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मसद ऐका, सूरा अल-मसद भाषांतर, सूरा अल-मसद mp3, सूरा अल-मसद pdf. आयत 3–5. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers