PDF —
5 आयत Meccan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अल-मसद pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अल-मसद pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-मसद भाषांतर. सूरा अल-मसद (Meccan) 5 आयत.



5 आयत · Meccan · मराठी
bismillah
ﮈﮉﮊﮋﮌﮍ
111:1 १. अबु लहबचे दोन्ही हात तुटले आणि तो (स्वतः) नष्ट झाला
ﮎﮏﮐﮑﮒﮓﮔ
111:2 २. ना तर त्याची संपत्ती त्याच्या कामी आली आणि ना त्याची कमाई
ﮕﮖﮗﮘﮙ
111:3 ३. लवकरच तो भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल
ﮚﮛﮜﮝ
111:4 ४. आणि त्याची पत्नीही (जाईल), जी लाकडे वाहून नेणारी आहे
ﮞﮟﮠﮡﮢﮣ
111:5 ५. तिच्या गळ्यात खजुरीच्या सालीचा पीळ घातलेला दोरखंड असेल

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers