PDF —
78 आयत Medinan PDF
Built right in your browser — download starts automatically

सूरा अर-रहमान pdf — डाउनलोड करा (मराठी)

सूरा अर-रहमान pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अर-रहमान भाषांतर. सूरा अर-रहमान (Medinan) 78 आयत.

← अल-कमरसूरा अर-रहमान अल-वाकिया →


78 आयत · Medinan · मराठी
bismillah
ﭷﭸ
55:1 १. दयावान (रहमान) ने
ﭹﭺﭻ
55:2 २. कुरआन शिकविले
ﭼﭽﭾ
55:3 ३. त्यानेच मानवाला निर्माण केले
ﭿﮀﮁ
55:4 ४. त्याला बोलणे शिकविले
ﮂﮃﮄﮅ
55:5 ५. सूर्य आणि चंद्र (निर्धारित) हिशोबाचे पालन करतात
ﮆﮇﮈﮉ
55:6 ६. आणि तारे व वृक्ष दोघे सजदा करतात
ﮊﮋﮌﮍﮎ
55:7 ७. त्यानेच आकाशाला उंच केले आणि त्यानेच तुला (तराजू) राखली
ﮏﮐﮑﮒﮓ
55:8 ८. यासाठी की तुम्ही तोलण्यात मर्यादेचे उल्लंघन न करावे
ﮔﮕﮖﮗﮘﮙﮚ
55:9 ९. आणि न्यायासह तोल उचित राखा आणि तोलण्यात कमी देऊ नका
ﮛﮜﮝﮞ
55:10 १०. आणि त्यानेच सृष्टीकरिता जमिनीला बिछविले
ﮟﮠﮡﮢﮣﮤ
55:11 ११. जिच्यात मेवे आहेत आणि गुच्छांच्या खजुरीचे वृक्ष आहेत
ﮥﮦﮧﮨﮩ
55:12 १२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
ﮪﮫﮬﮭﮮ
55:13 १३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮯﮰﮱﯓﯔﯕ
55:14 १४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती
ﯖﯗﯘﯙﯚﯛﯜ
55:15 १५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले
ﯝﯞﯟﯠﯡ
55:16 १६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯢﯣﯤﯥﯦ
55:17 १७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे
ﯧﯨﯩﯪﯫ
55:18 १८. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭑﭒﭓﭔ
55:19 १९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात
ﭕﭖﭗﭘﭙ
55:20 २०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
ﭚﭛﭜﭝﭞ
55:21 २१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭟﭠﭡﭢﭣ
55:22 २२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
ﭤﭥﭦﭧﭨ
55:23 २३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭩﭪﭫﭬﭭﭮﭯ
55:24 २४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत
ﭰﭱﭲﭳﭴ
55:25 २५. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭵﭶﭷﭸﭹ
55:26 २६. जमिनीवर जे काही आहे ते सर्व नाश पावणारे आहे
ﭺﭻﭼﭽﭾﭿﮀ
55:27 २७. केवळ तुमच्या पालनकर्त्याचे मुख (अस्तित्व), जो मोठा महान आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, बाकी राहील
ﮁﮂﮃﮄﮅ
55:28 २८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮆﮇﮈﮉﮊﮋﮌﮍﮎﮏﮐﮑ
55:29 २९. आकाशांमध्ये व जमिनीवर जे जे आहेत सर्व त्याच्याचकडे याचना करतात, प्रत्येक दिवस तो एका कार्यात आहे.१
ﮒﮓﮔﮕﮖ
55:30 ३०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮗﮘﮙﮚﮛ
55:31 ३१. (हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो!) लवकरच आम्ही तुमच्याकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करू
ﮜﮝﮞﮟﮠ
55:32 ३२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨﮩﮪﮫﮬﮭﮮﮯﮰﮱﯓ
55:33 ३३. (हे जिन्न आणि मनावांच्या समूहांनो!) जर तुमच्यात आकाशांच्या आणि धरतीच्या किनाऱ्या (सीमा) बाहेर निघण्याचे सामर्थ्य आहे, तर निघून जा (तथापि) वर्चस्व आणि सामर्थ्याविना तुम्ही निघू शकत नाही
ﯔﯕﯖﯗﯘ
55:34 ३४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯙﯚﯛﯜﯝﯞﯟﯠﯡ
55:35 ३५. तुमच्यावर आगीचे निखारे आणि धूर सोडला जाईल, मग तुम्ही सामना करू शकणार नाहीत
ﯢﯣﯤﯥﯦ
55:36 ३६. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯧﯨﯩﯪﯫﯬﯭ
55:37 ३७. मग जेव्हा आकाश विदीर्ण होऊन लाल होईल, जणू लाल चामडे असावे
ﯮﯯﯰﯱﯲ
55:38 ३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯳﯴﯵﯶﯷﯸﯹﯺﯻ
55:39 ३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही
ﯼﯽﯾﯿﰀ
55:40 ४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﰁﰂﰃﰄﰅﰆﰇ
55:41 ४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील
ﭑﭒﭓﭔﭕ
55:42 ४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭖﭗﭘﭙﭚﭛﭜ
55:43 ४३. हीच ती जहन्नम आहे, जिला अपराधी खोटे मानत होते
ﭝﭞﭟﭠﭡﭢ
55:44 ४४. तिच्या गरम उकळत्या पाण्याच्या दरम्यान फेर खातील
ﭣﭤﭥﭦﭧ
55:45 ४५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭨﭩﭪﭫﭬﭭ
55:46 ४६. आणि त्या माणसाकरिता, जो आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यास घाबरला , दोन जन्नत आहेत
ﭮﭯﭰﭱﭲ
55:47 ४७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭳﭴﭵ
55:48 ४८. दोन्हीही जन्नती अनेक शाखा असलेल्या आहेत
ﭶﭷﭸﭹﭺ
55:49 ४९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭻﭼﭽﭾ
55:50 ५०. त्या दोन्ही जन्नतींमध्ये दोन वाहते झरे आहेत
ﭿﮀﮁﮂﮃ
55:51 ५१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮄﮅﮆﮇﮈﮉ
55:52 ५२. त्या दोन्हीं (जन्नतीं) मध्ये प्रत्येक मेव्याचे दोन प्रकार असतील
ﮊﮋﮌﮍﮎ
55:53 ५३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮏﮐﮑﮒﮓﮔﮕﮖﮗﮘﮙ
55:54 ५४. जन्नतमध्ये राहणारे अशा बिछायतींवर तक्के लावून बसतील, ज्यांचे अस्तर जाड रेशमाचे असेल आणि त्या दोन्ही जन्नतींची फळे (मेवे) खूप जवळ असतील
ﮚﮛﮜﮝﮞ
55:55 ५५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮟﮠﮡﮢﮣﮤﮥﮦﮧﮨ
55:56 ५६. तिथे (लाजाळू) खाली नजर ठेवणाऱ्या हूर (पऱ्या) आहेत, ज्यांना त्यांच्यापूर्वी कोणत्याही जिन्न आणि मानवाने हात लावला नसेल
ﮩﮪﮫﮬﮭ
55:57 ५७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﮮﮯﮰﮱ
55:58 ५८. त्या (हूर-पऱ्या) माणिक (याकूत) आणि प्रवाळासारख्या असतील
ﯓﯔﯕﯖﯗ
55:59 ५९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯘﯙﯚﯛﯜﯝ
55:60 ६०. भलेपणाचा मोबदला, भलेपणाशिवाय दुसरा काय आहे
ﯞﯟﯠﯡﯢ
55:61 ६१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯣﯤﯥﯦ
55:62 ६२. आणि त्याच्याखेरीज दोन जन्नती आणखी आहेत
ﯧﯨﯩﯪﯫ
55:63 ६३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯬﯭ
55:64 ६४. दोन्ही गाढहिरव्या रंगाच्या
ﯮﯯﯰﯱﯲ
55:65 ६५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯳﯴﯵﯶ
55:66 ६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत
ﯷﯸﯹﯺﯻ
55:67 ६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﯼﯽﯾﯿﰀ
55:68 ६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील
ﰁﰂﰃﰄﰅ
55:69 ६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭑﭒﭓﭔ
55:70 ७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत
ﭕﭖﭗﭘﭙ
55:71 ७१. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭚﭛﭜﭝﭞ
55:72 ७२. (गौरवर्णीय) हूर (पऱ्या) जन्नतच्या खेम्यांमध्ये राहणाऱ्या आहेत
ﭟﭠﭡﭢﭣ
55:73 ७३. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭤﭥﭦﭧﭨﭩﭪ
55:74 ७४. त्यां (हूर - पऱ्या) ना कोणत्याही मानव आणि जिन्नाने यापूर्वी हात लावला नाही (स्पर्शही केला नाही)
ﭫﭬﭭﭮﭯ
55:75 ७५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭰﭱﭲﭳﭴﭵﭶ
55:76 ७६. हिरव्या गाद्या आणि सुंदर बिछान्यांवर तक्के लावून बसले असतील
ﭷﭸﭹﭺﭻ
55:77 ७७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
ﭼﭽﭾﭿﮀﮁﮂ
55:78 ७८. मोठे शुभ (आणि समृद्धशाली) आहे तुमच्या पालनकर्त्याचे नाव, जो मोठा प्रतापशाली आणि मोठा

पवित्र कुराण


Wednesday, September 9, 2026

Don't forget us in your sincere prayers