अश-शुअरा · 2/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ ۝٢
Tilka Aayaatul Kitaabil Mubeen
📖 मराठी अर्थ
२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत

🎧 ऐका


📜 आयत 1-4 — सूरा अश-शुअरा

1طسم
१. ता - सीन - मीम
2تِلْكَ آيَاتُ الْكِتَابِ الْمُبِينِ
२. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत
3لَعَلَّكَ بَاخِعٌ نَّفْسَكَ أَلَّا يَكُونُوا مُؤْمِنِينَ
३. त्यांनी ईमान न राखल्याबद्दल कदाचित तुम्ही आपला जीव सोडाल
4إِن نَّشَأْ نُنَزِّلْ عَلَيْهِم مِّنَ السَّمَاءِ آيَةً فَظَلَّتْ أَعْنَاقُهُمْ لَهَا خَاضِعِينَ
४. जर आम्ही इच्छिले असते तर त्यांच्यावर आकाशातून एखादी अशी निशाणी अवतरित केली असती की जिच्यासमोर त्यांच्या माना झुकल्या असत्या
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
2आयत

भाषांतर — अश-शुअरा 2

सूरा अश-शुअरा आयत 2 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २. या दिव्य ग्रंथाच्या आयती आहेत

सूरा आयत 2/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 1–4. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers