सूरा अल-हुमजा pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-हुमजा pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-हुमजा भाषांतर. सूरा अल-हुमजा (Meccan) 9 आयत.
Related
More सूरा PDF
सूरा अल-हुमजा

ﭢﭣﭤﭥﭦ
104:1
१. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल
ﭧﭨﭩﭪﭫ
104:2
२. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो
ﭬﭭﭮﭯﭰ
104:3
३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील
ﭱﭲﭳﭴﭵﭶ
104:4
४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल
ﭷﭸﭹﭺﭻ
104:5
५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल
ﭼﭽﭾﭿ
104:6
६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल
ﮀﮁﮂﮃﮄ
104:7
७. जी हृदयांवर चढतच जाईल
ﮅﮆﮇﮈ
104:8
८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल
ﮉﮊﮋﮌ
104:9
९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये
पवित्र कुराण
Wednesday, September 9, 2026
Don't forget us in your sincere prayers







