PDF —
सूरा अल-फातिहा pdf — डाउनलोड करा (मराठी)
सूरा अल-फातिहा pdf मराठी — डाउनलोड करा सूरा अल-फातिहा भाषांतर. सूरा अल-फातिहा (Meccan) 7 आयत.
सूरा अल-फातिहा
अल-बकरा →
More सूरा PDF
सूरा अल-फातिहा
ﭑﭒﭓﭔﭕ
1:1
१. अल्लाहच्या नावाने आरंभ करतो, जो मोठा कृपावान आणि अतिशय दया करणारा आहे
ﭖﭗﭘﭙﭚ
1:2
२. सर्व स्तुति - प्रशंसा अल्लाहकरिता आहे, जो समस्त विश्वाचा पालनहार १ आहे
ﭛﭜﭝ
1:3
३. मोठा कृपावान, अतिशय दया करणारा आहे
ﭞﭟﭠﭡ
1:4
४. मोबदल्याच्या दिवसा (कयामत) चा स्वामी आहे
ﭢﭣﭤﭥﭦ
1:5
५. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडेच मदतीची याचना करतो
ﭧﭨﭩﭪ
1:6
६. आम्हाला सरळ (सत्य) मार्ग दाखव. १
ﭫﭬﭭﭮﭯﭰﭱﭲﭳﭴ
1:7
७. अशा लोकांचा मार्ग, ज्यांच्यावर तू कृपा केली, त्या लोकांचा नव्हे, ज्यांच्यावर तुझा प्रकोप झाला आणि ना मार्गभ्रष्ट झालेल्यांचा
पवित्र कुराण
Tuesday, September 29, 2026
Don't forget us in your sincere prayers







